img

"सेतू" नागरिकांसाठी

आपण उपनिर्दिष्ट kiosk हे option वापरून अर्जांचा नमुना download करू शकता तसेच आपल्या अर्जाची सद्यस्थीती पाहू शकता आणि संपूर्ण नाव type करून अर्ज शोधू शकता.        

img

"सेतू" चालकांसाठी

आपण या प्रणालीचा वापर करून online अर्ज स्वीकारणे, प्रतिज्ञा पत्र तयार करणे, प्रमाणपत्र तयार करणे इ. कामे करू शकता आपल्या साठी website वर माहिती पुस्तिका ही दिलेली आहे याचा वापर ही आपण करू शकता.

img

"सेतू" कर्मचारी / अधिकारी यांचेसाठी

आपण या प्रणालीचा वापर करून online अर्ज स्वीकारणे, अर्ज निर्गत करणे अशी कामे करू शकता.

Login Form      
                 
OLD DATABASE - 2009   2010,    2011    2012
img
Shri. Dheeraj Kumar, IAS (2005)
Collector & District Magistrate

सेतू online मध्ये आपले स्वागत आहे
Paradise ही प्रणाली सेतू व महा - ई सेवा चालकांसाठी तयार केलेली असून, या प्रणालीचा वापर सेतू चालक, नागरिक, कर्मचारी / अधिकारी करू शकतात. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. या प्रणाली वापर करून तयार झालेल्या संचिका अधिकृत मानले जातील. नागरिकांनी या बाबत सतर्क असणे गरजेचे आहे. आपणास अनेक शुभेच्छा !!! जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सेतू समिती नांदेड.

Urgent Kindly use new affidavit, forms for caste certificates as per Gazette !!!